बातम्या खासदार सावईकर संसदीय समितीवर By Navprabha - September 4, 2014 0 98 FacebookTwitterPinterestWhatsApp दक्षिण गोव्याचे खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांची संसदीय वाणिज्य समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करणारी अधिसूचना दि. १ रोजी जारी करण्यात आली आहे.