बातम्या खाण अवलंबितांच्या कर्ज योजनेवर आज बैठक By Navprabha - September 17, 2014 0 89 FacebookTwitterPinterestWhatsApp खाण अवलंबित मशीन, ट्रक व बार्ज मालकांसाठी राबवलेल्या एक रकमी कर्जफेड योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज बँकवाल्यांची बैठक आयोजित केली आहे. वरील योजना कशा पद्धतीने राबवावी यावर चर्चा होईल.