बातम्या खांडोळ्यात मृतदेह सापडला By Navprabha - September 29, 2014 0 84 FacebookTwitterPinterestWhatsApp तामसूले-खांडोळा येथे रस्त्याच्या कडेला काल ४० ते ४२ वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. फोंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सूरज गावस यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवला.