केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.