केंद्रीय मंत्री चंद्रशेखर आज गोवा दौऱ्यावर

0
7

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर शुक्रवार दि. 16 जूनपासून गोवा दौऱ्यावर येत आहेत. चंद्रशेखर हे मुरगाव, नावेली आणि फातोर्डा या विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.