काळा पैसा प्रकरणी राधा तिंबलो यांची जबानी

0
114

राधा तिंबलो यांचा विदेशात काळा पैसा असल्याचे जाहीर झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल अंमलबजावणी संचालनालयाने खाण मालक राधा तिंबलो यांची जबानी घेतली. यावेळी अधिकार्‍यांनी तिंबलो याना विविध प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. राधा तिंबलो यांना एका आठवड्याच्या आत सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना या अधिकार्‍यांनी केली आहे. विदेशात खाणी व काळा पैसा असलेल्या चार व्यक्तींची जी नावे जाहीर करण्यात आली होती त्यात राधा तिंबलो यांचेही नाव होते.