कला अकादमीचे आज उद्घाटन

0
20

गोवा कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री नीलेश काब्राल, मंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कला अकादमीची इमारत अडीच वर्षानंतर पुन्हा नागरिकांसाठी खुली होत आहे.