कदंब १२५ अतिरिक्त बसगाड्या खरिदणार

0
86

कदंब वाहतूक महामंडळाने १२५ अतिरिक्त बसगाड्या खरेदी करण्याचे ठरविले असून त्याचप्रमाणे बसगाड्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा आणखी नवा डेपो स्थापन करण्याची योजना असल्याचे महामंडळातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.