इंडिया आघाडीची आज मुंबईत रॅली

0
11

इंडिया आघाडी देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत महारॅली काढणार आहे. या रॅलीत विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज एकत्र येणार आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या रॅलीत सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ही रॅली होणार आहे. मात्र या रॅलीत गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य सहभागी होणार नाही.