बातम्या आयएनएस कोलकोता By Navprabha - August 14, 2014 0 78 FacebookTwitterPinterestWhatsApp भारताची सर्वात मोठी व शक्तीशाली अशी क्षेपणास्त्र विनाशक ठरणार असलेल्या या युद्धनौकेचे जलावतरण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी तिची सज्जता मुंबईतील गोदीत चालू असताना.