आज बँक कर्मचारी संपावर

0
76

विविध मागण्यांसाठी आज देशभरात बँक कर्मचारी आज बंद पाळणार आहेत. या बंदला गोवा कन्वेन्शन ऑफ वर्कर्सनेही पाठिंबा जाहीर केला आहे. खासगीकरण, कर्मचारी भरती, निवृत्ती वेतन, कंत्राटी पद्धत अशा विविध मुद्द्यांवरील मागण्यांसाठी आज बँक कर्मचार्‍यांनी बंद पुकारला आहे.