आज पाचव्या टप्प्यातील ई-लिलाव

0
98

गोव्यातील विविध जेटींवर असलेल्या मालाचा ५व्या टप्प्यातील ई-लिलाव आज होत आहे. यात १९ लाख दशलक्ष टन खनिजांचा लिलाव होईल. चौथ्या टप्प्यातील लिलावातून २८७ कोटी रु. महसूल प्राप्त झाला होता. दरम्यान, राज्यातील सुमारे ८ हजार खाण अवलंबित कर्जधारकांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने जी ‘ओटीएस’ (वनटाईम सेटलमेंट) योजना तयार केली आहे तिची अधिसूचना आज काढली जाण्याची शक्यता आहे.