आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेरी

0
96
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काल पणजीत विविध क्षेत्रातील महिलांच्या सहभागाने फेरी काढण्यात आली त्यावेळी. या फेरीत उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांचाही सहभाग होता.