अयोध्येत तणावपूर्ण शांतता

0
89

बाबरी मशीद उध्वस्त झाल्याच्या घटनेला काल २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण शांततेचे वातावरण होते. त्याआधी शुक्रवारी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे या वातावरणात थोडी भर पडली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात दहा हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. १४४ कलमही लागू करण्यात आले होते.