इराकमधील इस्लामिक स्टेट संघटनेच्या जिहादींकडून सिरियात अपहरण केलेल्या अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद करतानाचा व्हिडियो काल प्रसारित करण्यात आला. तो खरा असल्याची पुष्टी अमेरिकेने दिली आहे. शिरच्छेद करताना दाखवलेला पत्रकार जेम्स फोले हा नोव्हेंबर २०१२ मध्ये सिरियातून बेपत्ता झाला होता.