अमित शहांची ‘आप’वर टीका

0
4

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेला येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्षावर काल खोचक टीका केली. अमित शहांनी ‘आप’ला अवैध आमदनी पार्टी असे संबोधले. ‘आप’ने खोटे बोलून मते मिळवली आणि पुढे जाण्याचे काम केले आहे. आप म्हणजे अवैध आमदनी पार्टी. ते दिल्लीच्या पैशाने पंजाब, गुजरात आणि गोव्यात निवडणूक लढवतात, असा आरोप शहांनी केला.