अमित शहांची आज म्हापशात प्रचारसभा

0
18

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचारसभा आज (शुक्रवार दि. 3) संध्याकाळी 5 वाजता म्हापसा येथे आयोजित करण्यात आली आहे. श्री देव बोडगेश्वर मंदिराच्या समोरील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये ही सभा होणार आहे.