अमित पालेकर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी

0
24

बाणस्तारी अपघातप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर झालेल्या आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर, वाहन चालक राजू लमाणी यांच्या जामीन अर्जावरील फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काल सुनावणी झाली. या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी दुपारी 2.30 सुनावणी घेतली जाणार आहे.