अभिनेता कमल हसनला विषबाधा

0
78

अभिनेता-चित्रपट निर्माता कमल हसन याला अन्नातून विषबाधा झाल्याने काल इस्पितळात दाखल करण्यात आले. आज बुधवारी त्याला डिस्चार्ज देणार असल्याचे कमल हसन यांच्या व्यवस्थापकाने सांगितले. त्याची प्रकृती पूर्ण ठिक असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. कमल हसन सध्या ‘पापनाशम’ तामीळ चित्रपटाचे शूटींग करतो आहे.