अबकारी कर्मचाऱ्याचा गोदामात सापडला मृतदेह

0
3

अबकारी खात्यात काम करणाऱ्या रोजारिनो फर्नांडिस (52, रा. हळदोणा) या कर्मचाऱ्याने खात्याच्या गोदामात कथित आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. त्याने आत्महत्त्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला असला तरी त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. बंद असलेल्या गोदामात काल त्याचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ माजली.