बातम्या अनुराधा रेडकर दक्षिण विभाग प्रशिक्षक By Navprabha - March 7, 2018 0 196 FacebookTwitterPinterestWhatsApp गोवा क्रिकेट संघाटच्या महिला प्रशिक्षक अनुराधा रेडकर यांची बदोडा येथे ९ ते १३ मार्चपर्यंत होणार्या अंडर-२३ महिलांच्या आंतर विभागीय किकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभाग महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे.