राज्यात आजपासून जोरदार सरी शक्य

0
6

हवामान विभागाने बुधवार दि. 6 ते शनिवार दि. 9 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता काल व्यक्त केली. हवामान विभागाने या चार दिवसांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. राज्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे; मात्र म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.