बॉस्युएट सिल्वा यांची ‘एएनसी’मध्ये बदली

0
40

वाहतूक पोलीस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांची बदली करण्यात आली असून, वाहतूक पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी अक्षत कौशल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बॉस्युएट सिल्वा यांची अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.