निवडणूक अधिकारीपद रमेश वर्मा यांची नियुक्ती

0
15

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून रमेश वर्मा (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यांच्याकडे सीईओ तसेच राज्याचे निवडणूक सचिव या पदाव्यतिरिक्त अन्य कुठली अतिरिक्त जबाबदारी देऊ नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.