नव्या संसदेचे 28 मे रोजी उद्घाटन

0
4

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला असून, दि. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होईल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली.