…तर श्रीलंकेच अर्थव्यवस्था उद्ध्वस्त

0
21

श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून अखेरचा धोक्याचा इशारा दिला. दोन दिवसांच्या आत नव्या सरकारची नियुक्ती झाली नाही, तर अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असे ते म्हणाले.