जुगार अड्ड्यावरील छाप्यात 17 जण अटकेत

0
7

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने फोंडा येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून काल 17 जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 50 हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.