गौरव बिद्रेविरुद्ध आरोपपत्र दाखल

0
9

प्रा. गौरी आचारी खून प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी न्यायालयात ३०३ पानी आरोपपत्र दाखल केले असून, पोलिसांनी फिटनेस ट्रेनर गौरव बिद्रे याच्याविरुद्ध आरोप ठेवले आहेत. आरोपीने जुने गोवे येथेच गौरी आचारी यांच्याच कारमध्ये त्यांचा गळा दाबून खून केल्याचा आणि नंतर जुने गोवे येथील जंगलात त्यांचा मृतदेह टाकून दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.