मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवार दि. 1 जून रोजी संध्याकाळी 4.45 वाजता पर्वरी येथील मंत्रालयात कर्मचारी भरती आयोगाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कर्मचारी भरती आगोयाचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. कर्मचारी भरती आयोगाकडून राज्यातील ‘क’ वर्गातील नोकरभरती केली जाणार आहे.