उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार

0
5

राज्यात सध्या पाऊस मंदावलेला असून, येत्या 2 ऑगस्टपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने काल व्यक्त केली. हवामान विभागाने 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत केवळ 11.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.