आपचे आणखी ३ उमेदवार जाहीर

0
11

आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश असलेली पाचवी यादी काल जाहीर केली. आपने कुंभारजुवेतून गोरखनाथ केरकर, थिवीतून उदय साळकर, नुवेतून डॉ. मारिनो गुदिन्हो यांना उमेदवारी दिली आहे. आपने आतापर्यंत ३३ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.