आता किमान विकासकामे तरी करा : दीपक राणे

0
23

कॉंग्रेसचे जे ८ आमदार भाजपमध्ये गेले आहेत, त्यांनी आपापल्या मतदारांनी विश्वासाने मते देऊन जिकूंन आणले. आणि हे आमदार कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन आता भाजपमध्ये गेले. आता किमान त्यांनी मतदारसंघात विकासकामे करावी. त्यात तरी भेदभाव करू नये, अशी प्रतिक्रिया साळगाव पंचायतीचे माजी पंचसदस्य दीपक राणे यांनी कालच्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर दिली.