अपात्रता याचिकेवरील सुनावणी टळली

0
7

काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक 2 मध्ये गिरीश चोडणकर यांची आमदार अपात्रता प्रकरणातील याचिका अनुक्रमांक 29 वर होती, ती याचिका काल सुनावणीला येऊ शकली नाही.