Home बातम्या स्मार्ट सिटी पणजीत पुन्हा गांजाचे रोपटे

स्मार्ट सिटी पणजीत पुन्हा गांजाचे रोपटे

0

स्मार्ट सिटी पणजीमध्ये आणखी एक गांजाचे रोपटे काल आढळून आले. पणजीतील जुन्या टपाल खात्याच्या कार्यालयाजवळील पदपथ आणि गटार बांधकाम करून सुशोभित केलेल्या परिसरात गटाराच्या बाजूला हे गांजाचे रोपटे दिसून आले. स्मार्ट सिटी पणजीमध्ये आत्तापर्यंत चार ते पाच गांजाची रोपटी आढळून आली आहेत.