Home बातम्या उड्डाण केल्यानंतर लगेचच इंग्लंडमध्ये विमान अपघात

उड्डाण केल्यानंतर लगेचच इंग्लंडमध्ये विमान अपघात

0

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बीचक्राफ्ट बी200 हे छोटे प्रवासी विमान कोसळले. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते, मात्र उड्डाणानंतर त्याला आग लागली व ते धावपट्टीजवळ कोसळले. उड्डाणानंतर विमान अचानक आगीच्या गोळ्यात बदलले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.