0
231

ऐतिहासिक क्षण ः श्रीहरीकोटा येथील अवकाश संशोधन केंद्रावरून काल संध्याकाळी इस्रोने जीसॅट-१९ दळणवळण उपग्रह असलेले ४३.४३ मीटर उंच व आतापर्यंतचे सर्वात मोठे जीएसएलव्ही मार्क-३ हे क्षेपणास्त्र अवकाशात सोडून इतिहास घडवला.