बातम्या 16 लाखांचे ड्रग्स केरी-पेडण्यात जप्त By Editor Navprabha - November 8, 2024 0 5 FacebookTwitterPinterestWhatsApp गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने केरी-पेडणे येथे छापा घालून एका रशियन महिलेला अटक करून तिच्याकडून सुमारे 16.77 लाख रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला. सदर रशियन महिलेने भाड्याने घेतलेल्या जागेत अमलीपदार्थाचा मोठा साठा आढळून आला.