विधानसभेचे ऑक्टोबरमध्ये दोन दिवसांचे अधिवेशन

0
26

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १८ व १९ ऑक्टोबरमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी बोलावले आहे. त्या संबंधीचा आदेश राज्यपाल पिल्लई यांनी काल दि. १७ सप्टेंबर रोजी काढला आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाले होते. दि. २८, २९ व ३० जुलै असे तीन दिवस हे अधिवेशन झाले होते.