राज्याच्या आर्थिक स्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
4

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात एका बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा काल घेतला. राज्य सरकार, स्वायत्त संस्थांसह सरकारी महसूल, खर्च आणि कर्जाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. तसेच, केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणि राज्यभर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.