Home बातम्या मोदींना सुरक्षित मतदारसंघ का हवा

मोदींना सुरक्षित मतदारसंघ का हवा

0

सिब्बल यांचा सवाल

नरेंद्र मोदी यांची देशभरात लाट आहे तर मग त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा खटाटोप भाजपतर्फे का केला जातो आहे? मोदींना मुस्लिमांचा मोठा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे, तर मग ते आझमगढ येथून का निवडणूक लढवित नाहीत?

यासारखे अन्य अनेक प्रश्‍न कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी काल उपस्थित केले.