पणजीत पर्यटकाचे अपहरण

0
100

अहमदाबाद येथून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या निशा रमेश प्रजापती या महिलेने तिघा अज्ञात व्यक्तींनी आपले पती रमेश प्रजापती यांचे शहरातील एका हॉटेलातून अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी लपवून ठेवल्याची तक्रार पणजी पोलिसांत केली आहे. पणजी पोलीस यासंबंधी तपास करीत आहेत.