नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन थाटात साजरा

0
258

दैनिक नवप्रभाचा ४७ वा वर्धापनदिन काल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री श्री. प्रतापसिंह राणे, सौ. विजयादेवी राणे, कला व सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे, वीजमंत्री श्री. पांडुरंग मडकईकर, महसूलमंत्री श्री. रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते श्री. चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगपती व धेंपो उद्योगसमूहाचे प्रमुख श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो, श्री. यतीश धेंपो, माहिती खात्याचे संचालक टी. एस. सावंत आदी असंख्य मान्यवरांनी ‘नवप्रभा’ला शुभेच्छा दिल्या. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, दैनिक नवहिंद टाइम्सचे संपादक श्री. अरुण सिन्हा, गोवा ३६५ वाहिनीचे संपादक श्री. संदेश प्रभुदेसाई, नवहिंद पेपर्सचे सहव्यवस्थापक श्री. प्रमोद रिवणकर, उपसरव्यवस्थापक श्री. विजय कळंगुटकर आणि समस्त कर्मचारीवर्गाने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
ज्येष्ठ पत्रकार व नवप्रभेचे माजी संपादक श्री. सुरेश वाळवे, नटवर्य प्रसाद सावकार, पत्रलेखक महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत सरदेसाई, सौ. अनुराधा गानू, साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत, रमेश वंसकर, शरत्चंद्र देशप्रभू, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, गुरुदास नाटेकर, माजी माहिती संचालक गुरूनाथ पै, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, ओंकार सिरसाट, माजी आमदार धर्मा चोडणकर, भाजप नेते गोविंद पर्वतकर, डॉ. शेखर साळकर, डॉ. मेधा साळकर, डॉ. राजन महात्मे, सतीश शेट्ये, ज्योती कुंकळ्ळकर, संपदा कुंकळ्ळकर, ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नाईक, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर, गोवा सुरक्षा मंचाचे आनंद शिरोडकर, आत्माराम वामन गावकर, प्रवीण पुनाजी नेवाळकर, नगरसेवक मंगलदास नाईक, किशोर नार्वेकर, भास्कर नारुलकर, अवधूत शिरोडकर, ‘गोवा प्रोटेक्टर’चे मधुकर भोसले, ‘लोकमत’चे संपादक राजू नायक व सौ. मनस्विनी प्रभुणे नायक, माजी आमदार विनायक नाईक, महाराष्ट्र परिचय केंद्राचे हेमंतकुमार चव्हाण, सौ. चव्हाण, डॉ. राजीव कामत, प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य, ‘इन गोवा’चे संपादक अनिल लाड, ‘विवा गोवा’चे संपादक केदार धुमे, मुंबई पोलीस दलाचे भास्कर सखाराम महाडिक व सौ. महाडिक, योगेश ठाकूर, राजेंद्र सावंत, अर्जुन आपा शिरोडकर, अक्षय शिरोडकर, माहिती खात्याचे शांतो नाईक, निखिल प्राजक्ते, जॉन आगियार, रोहित खेडेकर, श्रुती पार्सेकर, समिधा पार्सेकर, प्रभाकर गावणेकर, प्रतिभा गावणेकर, सतीश पार्सेकर, रोहन शेट्ये, तुकाराम शेटगावकर, तनय शेटगावकर, नारायण विनू नाईक, गुरुनाथ धुमे, अशोक पार्सेकर, पंढरीनाथ मापारी, विजय प्रभू पार्सेकर देसाई, पत्रकार प्रकाश धुमाळ, गोपाळ देसाई, सुभाष शेट्ये, नारायण नाईक, कृष्णा गोविंद मंत्री, मंगेश गुरव, कृष्णा तेली, उर्मिला तेली, अक्षय पालकर, प्रिया पालकर, प्रतिमा तेली, सतीश पार्सेकर, कल्पेश नाईक, रुपा नाईक, नीता नाईक, पूनम नाईक, मालिनी नाईक, शैलेश नाईक, प्रतिक मोर्लेकर, कैलास नाईक, सौ. सुनयना नाईक, गौरीश नाईक, गणपत राऊळ, आनंद पेडणेकर, महादेव बोरकर, शुभम मडकईकर, प्रदीप नाईक, उदय शेट्ये, श्यामसुंदर मांद्रेकर, मनीषा नाईक, सोनाली वेर्णेकर, सिद्धेश वेर्णेकर, रिया मांजरेकर, संजय सातोस्कर, तानाजी गावस, प्रकाश नाईक, संतोष मांद्रेकर, सागर सावंत,राजन शेटकर, सुधाकर नाईक, अनिल नाईक, नारायण देसाई, मधुसुदन देसाई, सौ. पुष्पलता देसाई, महेंद्र देसाई, मंगेश पै रायकर, सीताराम नाईक, के. जी. नाईक, रोहित नाईक, राजेश गाड, रोहित गानू, पत्रकार अमर पाटील, साहित्यिक दिलीप बोरकर, मेरशीचे पंच गिरीश पुंडलिक उस्कैकर, पत्रकार सुयश गावणेकर, लौकिक शिलकर, किशोर स. नाईक, वीणा शेट्ये, सतीश नाईक, गुरुदास सावळ, जाहिरात व्यावसायिक गुरुनाथ नाईक, किशोर कामत, सुधाकर व्ही. नाईक, नामदेव के. नार्वेकर, अनंत जोशी, कॅ. दत्ताराम सावंत, नामदेव नारुलकर, मये भाजप अध्यक्ष दयानंद कारबोटकर, राजन राणे, पत्रकार विशांत वझे, महादेव मडकईकर, दिगंबर गावकर, संजू देसाई, तपोभूमी, कुंडईचे श्याम नरसिंह नाईक व संतोष कुट्टीकर, तुळशीदास कोरगावकर, हेमा पर्वतकर, सुनिता पर्वतकर, प्रजय नावेलकर, सौ. शुभदा अनिरुद्ध राऊळ, दयानंद कारापूरकर, महेश खानोलकर, दयेश नाईक, संदीप मालवणकर, अमरेश परब, गौरीष आनंद नागवेकर, गौरी गौरीश नागवेकर, शरण च्यारी आणि असंख्य वाचक, हितचिंतकांनी वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. नवप्रभा संपादकांच्या स्वीय सहाय्यक सौ. प्रतिमा व श्री. कृष्णा तेली यांनी पूजेचे यजमानपद भूषविले, तर श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ, कुडका तिसवाडीचे परशुराम काणकोणकर, पुंडलिक काणकोणकर, चंद्रहास कवळेकर (संवादिनी), महानंद कवळेकर (तबला) आदींनी सुश्राव्य भजने व आरत्या सादर केल्या.