डॉ. मनमोहन सिंग एम्स इस्पितळात दाखल

0
121

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना काल संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स इस्पितळात दाखल केले आहे.
८७ वर्षीय सिंग यांना डॉक्टरांनी हृदयरोगविषयक विभागात निरीक्षणाखाली ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. नितिश नाईक यांनी त्यांना इस्पितळात दाखल केले.