डिचोलीत उद्या धरणे

0
157

डिचोली येथील कॅफे ममता येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्या बुधवारी डिचोलीत सायंकाळी ४ वा. म्हादई प्रश्‍नावर धरणे व जागृती कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी अमृत सिंग, आपचे प्रदीप घाडी आमोणकर, श्रीकृष्ण धोंड, भोला गाड, सुरेश परवार, शैलेश फातर्पेकर, स्वयं कामत, नारायण बेतकीकर उपस्थित होते.