जगभरात व्हॉट्‌सऍप, फेसबूक सेवा ठप्प

0
29

फेसबूक आणि तिच्या सहकारी कंपन्या व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामचे सर्वर जगभरात काल सोमवारी रात्री डाउन झाले आहे. भारतात रात्री ९ वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली होती. युजर्सनी मोबाइल ऍपवरूनही प्रयत्न केला. पण कुठेही ते काम करत नसल्याने अनेक युजर्सनी एकमेकांशी संपर्क साधला. ह्या सेवा ठप्प होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.