ग्लासगो येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल खेळात काल भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याने पाकिस्तानी कुस्तीपटू कमार अब्बास याला चितपट करीत सुवर्णपदक पटकाविले.

0
124