गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
28

साल्वादोर-द-मुंदर येथे वीज दुरुस्तीसाठी वीज खांबावर चढल्यानंतर त्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या लाडू नाईक आर्नोडकर (33) या लाइनमनचे काल गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. ते विर्नोडा-पेडणे येथील असून, दुरुस्तीसाठी ते खांबावर चढले असताना हा अपघात झाला होता.