अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार

0
13

आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी 41 वर्षीय पित्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कलम 354, 376(3), आयपीसी आणि जीसीएच्या कलम 8(2) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा हा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला.