अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर पुन्हा रॉकेट हल्ले

0
30

अफगाणिस्तानमध्ये राजधानी काबूलच्या खैऱ खाना भागात रॉकेट हल्ले करण्यात आले. या हलल्यांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने रात्री उशिरापर्यंत स्वीकारली नव्हती. परंतु हे हल्ले आयसीस-के या संघटनेनेच केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर आयसीस-के ही संघटना सक्रीय झाली आहे.र