२३ उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती

0
11

राज्य पोलीस खात्यातील काही उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश ३० जून रोजी जारी करण्यात आला. या आदेशानुसार २३ उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे.